‘कोरोना’मुळे आंबा खाणे झाले दूरापास्त, पोलिसांचा खडा पहारा ! बाजारात आंबाही दिसत नाही
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अक्षय तृतियेच्या दिवशी पूर्वजांच्या पुण्यतिथीनिमित्त आंब्याचा नेवेद्य दाखवून आंबा खाण्याची परंपरा रूढ आहे. मात्र, यावर्षी कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे सर्वत्र सन्नाटा पसरला आहे. बाजारपेठ ठप्प असल्याने…