Browsing Tag

Devi Pada

देवीपाडा शिवारातील झोपडीत बनावट दारु कारखाना दारुबंदी खात्याने उध्द्वस्त केला.

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील शिरपुर येथील देवीपाडा शिवारातील घरात दारु तयार करण्याचा कारखाना उध्दवत्स केला. लाखोंचा रुपयांचा माल जप्त केला.सविस्तर माहिती की शिरपुर येथील पाड्यावरील घरात दारु तयार करण्यात येते अशी पक्की खबर…