पुणे : दत्तवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई ! सराईत चोरांकडुन 14 दुचाकी जप्त
पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - शहरासह जिल्ह्यतील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्या कडून १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. संदिप दिलीप लवटे (वय 20, रा.मेढद ता.माळशिरस जि.सोलापुर) व…