सुनील शेट्टीची लेक ‘अथिया’च्या ‘मोतीचूर चकनाचूर’ चा ट्रेलर व्हायरल ! 2…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अथिया शेट्टी स्टारर मोतीचूर चकनाचूर या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात सुनील शेट्टीची लाडकी लेक अथिया शेट्टी लिड रोलमध्ये आहे. लग्नाच्या कॉमेडीवर आधारीत हा सिनेमा…