अबब… खंडोबाचेच दागिने वितळवून केला जेजुरीचा कळस ?
पुणे : पोलीसनामा ऑनलाईनखंडोबा मंदिरात भक्तांनी श्रद्धेने अर्पित केलेल्या सोन्या, चांदीच्या आभूषणाचे येथील विश्वस्तांनी धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता ते दागिने वितळून मंदिराला कळस चढवल्याची धक्कादायक घटना समोर आली आली. तब्बल साडे…