Browsing Tag

Dewan Housing Finance Limited

अनिल अंबानींमुळं ‘घाबरली’ LIC, हजारो कोटी बुडण्याचा ‘धोका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अनिल अंबानी समूहाच्या कंपन्या आणि डीएचएफएलला कर्ज देणे एलआयसीला भारी पडत असल्याचे दिसून येत आहे. सरकारी विमा कंपनी एलआयसीने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले की, मार्च २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात संशयास्पद…