Browsing Tag

Dewan Housing Finance

PNB ला पुन्हा लागला 3,688 कोटी रुपयांचा चुना, DHFL ला दिलेलं कर्ज फ्रॉड म्ह्णून घोषित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) पुन्हा एकदा कर्ज घोटाळ्याचा सामना करावा लागत आहे. बँकेने दीवान हाउसिंग फायनान्स लि.(डीएचएफएल) ला दिलेल्या 3,688.58 कोटी कर्जाला फ्रॉड घोषित केले आहे. याआधी नीरव…