ठाकरे कुटूंबियाविरुद्ध पोस्ट लिहिणार्या महिलेला भाजपकडूनच ‘जामीन’
पोलिसनामा ऑनलाईन - सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपूत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एका महिलेने आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. याप्रकरणी सुनयना होले विरोधात सायबर विभागाने गुन्हा दाखल केला होता. या…