Browsing Tag

DGs

युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच PM मोदी आणि CM ठाकरे ‘आमनेसामने’ येणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री पदावरून वाद झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांशी हात मिळवणी करत मुख्यमंत्री पदाची शपत घेतली होती. युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकमेकांसमोर येणार…