ढाब्याच्या नावाखाली सुरु होते हुक्का पार्लर, धाड टाकत पोलिसांची 13 जणांवर कारवाई
बदलापूरः पोलीसनामा ऑनलाईन - बदलापूरात ढाब्याच्या नावाखाली हुक्का पार्लर चालवणाऱ्या अनधिकृत ढाब्यावर पोलिसांनी धाड टाकून 13 जणांवर कारवाई केली. उल्हासनगरच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. बदलापूर शहरात अनेक ठिकाणी ढाब्याच्या नावाखाली…