Lockdown सूट : उघडणार महामार्गावरील ढाबे, दारूच्या दुकानांबद्दल झाला ‘हा’ निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने लॉकडाऊन २.० दरम्यान २० एप्रिलपासून अनेक महत्वाच्या सेवा आणि व्यवसायांना शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार रेस्टॉरंट्स तर उघडणार नाही, पण महामार्गावरील ढाबे…