Browsing Tag

Dhaka

Raima Islam Shimu | प्रसिद्ध अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू बांगलादेशात बेपत्ता, पोत्यात सापडला मृतदेह

पोलीसनामा ऑनलाइन टीम - Raima Islam Shimu | बांगलादेशची प्रसिद्ध अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू (Raima Islam Shimu) अचानक बेपत्ता झाल्यानंतर आता तिचा मृतदेह (Dead Body Of Raima Islam Shimu) राजधानी ढाक्याच्या (Dhaka) हद्दीत सापडला आहे.…

PM मोदींचा बांगलादेश दौरा आटोपताच मंदिरांवर हल्ला, 10 जणांचा मृत्यू

ढाका : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसीय बांग्लादेश दौरा आटपून मायदेशी परतल्यानंतर बांगलादेशात हिंसाचार उफाळून आला आहे. रविवारी (दि. 28) कट्टर इस्लामवादी गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हिंदू मंदिरांवर हल्ला केला आहे. तसेच…

…म्हणून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने मागितली पंतप्रधान मोदींची माफी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सत्याग्रह केल्याचे म्हटले होते. त्यावेळी काँग्रेस नेते शशी थरूर यांनी त्यांच्यावर टीका केली होती. 'बांगलादेशलाही…

बांगलादेश : रोहिंग्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये लागली आग, 15 लोकांचा मृत्यू

ढाका : बांगलादेशातील कॉक्स बाजार जिल्ह्यात रोहिंग्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये आग लागल्याने किमान 15 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक लोक जखमी झाले. या दुर्घटनेनंतर किमान 400 रोहिंग्या निर्वासित बेपत्तासुद्धा आहेत. फायर सर्व्हिस आणि…

Bangabandhu T20 Cup : आपल्याच टीमच्या खेळाडूवर भडकला मुशफिकुर रहीम, उचलला हात, पहा Video

ढाका : बांगलादेशच्या क्रिकेटर्सचा स्वभाव नेहमी चर्चेत असतो. कधी ते विरोधी टीमशी जबरदस्तीने वाद घालतात, तर कधी आपसात भिडताना दिसतात. सध्या तिथे बंगबंधु टी20 कप खेळवला जात आहे. यातील एका मॅचमध्ये सीनियर विकेटकीपर फलंदाज मुशफिकुर रहीम आपल्या…

क्रिकेट विश्वाला धक्का ! वर्ल्ड कप संघातील 21 वर्षीय खेळाडूची आत्महत्या

ढाका : पोलीसनामा ऑनलाईन -   बांगलादेशाचा माजी अंडर -19 क्रिकेटपटू मोहम्‍मद सौजिबने (mohammad sozib) शनिवारी (दि. 14) राहत्या घरी आत्महत्या (suicide-at-his-residence) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 वर्षीय सौजिब अंडर-19 वर्ल्ड कप…

बांगलादेशातील मशिदीत झालेल्या AC च्या विस्फोटातील मृत्यूची संख्या 17 वर, 20 जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बांगलादेशची राजधानी ढाकाच्या (Dhaka) हद्दीतील मशिदीत गॅस गळतीमुळे एकाच वेळी सहा एअर कंडिशनर्समध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात एका बालकासह 17 जण ठार तर 20 जखमी जण जखमी झाले आहेत. ही माहिती शनिवारी अग्निशमन सेवेच्या…