भुजबळ साहेब सोमवारी बाहेर येतील -धनंजय मुंडे
मुंबई पोलिसनामा ऑनलाईनराष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यानंतर केईएम रुग्णालयात त्यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे गेले होते पण त्यांची भेट होऊ शकली नाही. सोमवारी भुजबळ बाहेर येतील अशी माहिती यावेळी…