‘घर’ सोडावं लागलं त्यांना ‘गृहनिर्माण’ तर ज्यांना ‘रोजगार’…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कठोर शब्दात राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. ज्यांना घर सोडावं लागलं त्यांनाच गृहनिर्माण मंत्री केले, ज्यांना रोजगार…