Browsing Tag

Dhananjay Bodare

शिवसेनेला मोठा धक्का ! 28 नगरसेवकांचा एकाच वेळी राजीनामा

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपा यांनी युती जाहीर केली असली तरी ठिकठिकाणी दोन्ही पक्षाला बंडखोरीचा फटका बसताना पाहायला मिळत आहे. शिवसेना बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांच्यासह कल्याण डोंबिवली…