Browsing Tag

Dhananjay Desai

हिंदूराष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईला अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांना नगर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हिंदू राष्ट्र सेनेने नगरमध्ये ईदगाह मैदानावर होत असलेल्या सभेला विरोध केला आहे.नगरमध्ये ईदगाह मैदानावर सीएए आणि…

खंडणी प्रकरणात हिंदू-राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई निर्दोष

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - व्यवसाय चालू ठेवण्यासाठी हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय जयराम देसाई (वय-४१ रा. हिंदूगड, मुळशी) यांच्यावर खंडणी मागितल्याचा गुन्हा पौड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात न्यायालयाने धनंजय…

हिंदू राष्ट्र सेना, धनंजय देसाई समर्थकांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याची जामिनावर सुटका झाल्यानंतर शहरात विना परवाना मिरवणुक काढणाऱ्या त्याच्या समर्थकांवर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धनंजय ऊर्फ मनोज जयराम देसाईचा मावस भाऊ मनोज…

धनंजय देसाईची जामीनावर सुटका ; भगव्या झेंड्यांसह समर्थकांची रॅली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - जून 2014 मध्ये शिवाजी महाराज आणि बाळसाहेब ठाकरे यांच्याबद्दल साेशल मिडीयावर टाकण्यात आलेल्या आक्षेपार्ह फाेटाेमुळे पुण्यात दंगल उसळली हाेती. यावेळी दुपारच्या सुमारास मशिदीमधून नमाजानंतर घरी परतत असताना हिंदू…

तब्बल ५ वर्षानंतर हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई उद्या जामिनावर जेल बाहेर !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अभियंता मोहसिन शेख खून प्रकरणात अटकेत असलेला हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याचा मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. धनंजय देसाई सध्या टाकले कारागृहात असून उद्या सकाळी साडेअकरापर्यंत त्याची सुटाक…

मोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मोहसिन शेख खून प्रकरणात आरोपी असणाऱ्या हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाई याचा आज मुंबई उच्च न्यायालयाने अटी व शर्थी जामीन मंजूर केला आहे. अभियंता मोहसिन शेख खून खटल्यात हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई…