Video : छावा संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ठेवले दुधात, व्हिडीओ केला पोस्ट
पोलिसनामा ऑनलाईन टीम - राज्यात दूध दरवाढीसाठी आंदोलन सुरु असून छावा संघटनाही या आंदोलनात सहभागी झाली आहे. छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांनी आंदोलनासंबंधी एक व्हिडीओ ट्विटरला पोस्ट केला असून दुधाला भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव…