दीर्घकाळापासून डिप्रेशनमध्ये अभिनेत्री रानी चटर्जी, म्हणाली – ‘आता हिंमत राहिली नाही,…
पोलीसनामा ऑनलाइन - भोजपुरी इंडस्ट्रीतील अदाकारा रानी चटर्जी आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळं नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिनं शेअर केलेल्या एका बोल्ड फोटोशुटमुळं ती चर्चेत आली होती. नुकतीच रानीनं एक पोस्ट शेअर केली आहे ज्यातून तिनं…