Browsing Tag

Dhangar reservations

धनगर आरक्षण : मुख्यमंत्र्यांना भाषणावेळी पिवळे झेंडे दाखवत घोषणा

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण करत असताना त्यांना पिवळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केल्याची घोषणा हिंगोली या ठिकाणी घडली आहे. आमचेच सरकार तुम्हाला आरक्षण देणार…