Browsing Tag

dhangar

धनगर आरक्षणाबाबत झालेली बैठक निष्फळ ; पुन्हा एकदा आश्वासनच 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्र्यांनी धनगर आरक्षणाबाबत पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा दिल्या. मात्र ही घोषणा अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर नेते यामुळे नाराज झाले आहेत. त्यामुळे ते पुन्हा एकदा…

धनगर समाजाने राजकीय विकासाचा ध्यास धरावा : डॉ. लोंढे

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - एकेकाळी शासनकर्ती जमात असलेल्या धनगर समाजाने राजकीय विकासाचा ध्यास धरावा तरच समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होईल, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. प्रभाकर लोंढे यांनी केले. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या…

‘या’ मागण्यांसाठी धनगर समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - येथील धनगर समाजाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे. तसेच मेगा भरती आरक्षण मिळेपर्यंत करु नये व सोलापूर विद्यापीठास…

धनगर आरक्षण विरोधात ६ जानेवारीला आदिवासींचा राज्यस्तरीय मोर्चा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याची मागणी होत असताना राज्यातील आदिवासी आमदार, खासदारही एकवटले आहेत. आक्रमक झालेल्या आदिवासींनी या विरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला होता. धनगर समाजाला आदिवासी…

धनगर समाजाचा एल्गार महामेळावा

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार महामेळाव्याचे आयोजन मंगळवारी बिलोली तालुक्यातील चिटमोगरा येथे करण्यात आले आहे.  या सरकारला आम्ही सत्तेवर बसवू शकतो तर सत्तेतून हाकलून देवू शकतो हा इशारा देण्यासाठी…

धनगर समाज संघर्ष समितीची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन - धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत राज्यात नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली. जोपर्यंत धनगर आरक्षणाची…

सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली : आ. अनिल गोटे

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी माझ्यासारख्या धनगर आमदाराचा धुळे महापालिका निवडणुकीत विश्वासघात केल्यानंतर आता आरक्षण प्रश्नावर सरकारकडून संपुर्ण धनगर समाजचीच फसवणूक केली…

आरक्षणासाठी धनगर समाजाच्या घोषणांनी दणाणला परिसर

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता धनगर समाजही आक्रमक होत आहे. यशवंत सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काठी नि घोंगडं मोर्चा काढून धनगर समाजास एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र द्या, अशी मागणी…

‘राज्यकर्त्यांनी बेरोजगार युवकांच्या आयुष्याशी खेळू नये’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देशातील आणि राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हाताला काम नसल्यामुळे युवक निराश होत असून राज्यकर्त्यांनी बेरोजगार युवकांच्या आय़ुष्याशी खेळू नये असा निर्वानिचा इशारा मराठा, मुस्लीम, धनगर कृती समिती,…

आगामी निवडणुकीत आमची ताकद दाखवू : धनगर समाजाचा इशारा

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भाजप सरकारने निकाली काढला नाही. या अन्यायाला लाथाडण्यासाठी येत्या निवडणुकीत केंद्रासह राज्य सरकारला धनगर समाज आपली ताकद दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा धनगर…