Browsing Tag

dhanivari

Mumbai-Ahmedabad Expressway : भरधाव गाडीचा टायर फुटला, अपघातात दोघे जागीच ठार, 6 जखमी

कासा : पोलीसनामा ऑनलाईन - भरधाव इको गाडीचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले तर 6 जण जखमी झाले आहेत. मृतात 1 वर्षाचा लहान मुलाचा समावेश आहे. डहाणू तालुक्यातील मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानीवरी जवळील सूसरी…