अरे देवा ! ‘या’ मंत्र्यानं 30 महिन्यात तब्बल 34 वेळा बदललं ‘टायर’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केरळच्या ऊर्जामंत्र्यांनी 30 महिन्यात 34 वेळा आपल्या गाडीचे टायर बदलल्याची माहिती समोर आली आहे. आरटीआयमध्ये मागवण्यात आलेल्या माहितीमधुन हि माहिती समोर आली आहे. ऊर्जामंत्री आणि माकपचे नेते एम.एम. मणी यांनी खड्डे…