Browsing Tag

Dharamvir Singh

देशातील सरकारी शाळांमध्ये 10 लाख शिक्षकांची पदे रिक्त, ‘हे’ राज्य पहिल्या स्थानी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशातील सरकारी शाळांमध्ये मोठ्या संख्येने शिक्षकांची पदे रिक्त आहेत. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशात 10 लाख 60 हजार 139 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक…