Browsing Tag

dharashiv prashala

संतापजनक ! 6 वी तील मुलीशी शिक्षकाचे अश्लील चाळे, कुटूंबाकडून ‘धुलाई’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - 6 वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची शिक्षकाने छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार उस्मानाबादमध्ये घडला आहे. उस्मानाबाद शहरातील धाराशिव प्रशाला शाळेतील हा प्रकार असून शिक्षक मोहन सुरवसे याने छेडछाड केल्याचा…