Browsing Tag

Dharma Productions

करण जोहरनं केली मोठी घोषणा- ‘Netflix वर रिलीज होणार गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   बॉलिवूड स्टार जान्हवी कपूर स्टारर गुंजन सक्सेना या सिनेमाबद्दल ज्या बातम्या समोर येत होत्या त्या आता खऱ्या ठरताना दिसत आहेत. कारण आता गुंजन सक्सेना द - कारगिल गर्ल हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.…