Browsing Tag

dharmapatil

न्याय द्या, अन्यथा आत्महत्या करु, धर्मा पाटलांच्या पत्नीचा इशारा

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन लवकर न्याय न मिळाल्यास सामूहिक आत्महत्या करु, असा इशारा सखुबाई धर्मा पाटील यांनी दिला आहे. महिला दिनाच्या दिवशी सखुबाई यांनी पतीच्या अस्थीचा कलश घेत, मुलगा नरेंद्र पाटील सोबत धुळे जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि…

भाषणबाजी करणाऱ्या सरकारचा बळी : सामना

पोलीसनामा ऑनलाईन: धर्मा पाटील यांनी आपल्याला जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी मंत्रालयात विषप्राशन केले त्यात त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याच घटनेवर आधारीत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधुन धर्मा पाटलांची हत्या या अग्रलेखातू…

धर्मा पाटील यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळेल: मंत्री बावनकुळे

नागपूर : न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर सरकारला जाग आली असून, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आठवडाभरात फेर मुल्यांकनाचे आदेश देऊन योग्य मोबदला देण्याचे आदेश दिले आहेत.…

हे तर गेंड्याच्या कातडीचे सरकार : धनंजय मुंडे

पोलीसनामा ऑनलाइन : "मंत्रालयात येऊन शेतकऱ्याने जीव दिला तरी हे गेंड्याच्या कातडीचे सरकार तुम्हाला न्याय देऊ शकत नाही. हे धर्मा पाटील या शेतकऱ्याच्या निधनाने स्पष्ट झाले आहे,''अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी…

धर्मा पाटील यांचे अखेर निधन

पोलीनसनामा ऑनलाईन : मंत्रालय परिसरात भूसंपादन केलेल्या जमिनीच्या मोबदल्याच्या प्रश्नावरून आठवड्याभरापूर्वी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे ८४ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचे अखेर रविवारी रात्री निधन झाले. पाटील यांच्यावर…