Browsing Tag

Dharmapuri

घरी जाण्यासाठी बायको आणि मुलाला घेऊन चालवली 750 KM सायकल

पोलिसनामा ऑनलाईन टीम - लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी लोक अडकून पडले असून गरीब आणि मजुरांचे हाल होत आहेत. काम नसल्यामुळे घरात अन्नधान्य शिल्लक राहिले नाही. त्यामुळ मूळ गावी जाण्यासाठी कुणी पायी चालत तर कुणी सायकलवर शेकडो किमी चालत घर गाठत आहेत.…