Browsing Tag

Dharur

Beed Crime News | आजीने चप्पल घेण्यास नकार दिल्याने 10 वर्षीय नातवाने उचलले ‘हे’ पाऊल

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - Beed Crime News | बीडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नवीन चप्पल खरेदी करुन दिली नाही, म्हणून चक्क एका 10 वर्षीय मुलाने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हि…

NCP – Shiv Sena | सेना-राष्ट्रवादी वाद चव्हाट्यावर; बीडमधील आमदार पुतण्यावर काकाचे आरोप

बीड : पोलीसनामा ऑनलाइन -  NCP - Shiv Sena | राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅग्रेस या तिन्ही पक्षाचे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) स्थापन झालं आहे. मात्र राज्यात एकत्र दिसत असले तरी स्थानिक पातळीवर कोणत्याही…

डिस्चार्ज मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी तरुणाला पुन्हा कोरोनाची लागण, धारुर आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - कोविड केअर सेंटरमधून डिस्जार्ज (discharge) मिळाल्याच्या दुस-याच दिवशी तरुणाला पु्न्हा कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बीड जिल्ह्यातील धारूर येथे हा प्रकार घडला आहे. एका चोरीच्या घटनेतून…

Beed News : शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - बीडच्या अंबाजोगाईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मनोजकुमार प्रभाकर पोटभरे (वय 35) असं या शिक्षकाचं नाव आहे.धारूर येथील जिल्हा परिषद शाळेवर…

बीड/केज : पोटाच्या आजाराला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

पोलिसनामा ऑनलाईन टीम : तालुक्यातील आडस येथे एक धक्कादायक घटना घडली. येथील एका शिक्षकाने आपल्या शेतातील चिंचेच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी (ता.२५) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. त्या शिक्षकाने पोटाच्या…

Coronavirus : धक्कादायक ! पतीचा ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याच्या धक्क्यामुळं पत्नीचा…

धारूर : पोलीसनामा ऑनलाईन - पतीला कोरोना झाल्याचं आढल्यानंतर म्हणजेच पतीचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे हे कळाल्यानंतर या धक्क्यानं पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी (दि 24) पती कोरोना पॉझिटीव्ह आढळ्यानंतर आरोग्य…

बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या 9 जणांविरुद्ध FIR

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - CAA आणि NRC विरोधात पुकारण्यात आलेल्या बीड बंदला हिंसक वळण लागले. बीड बंद दरम्यान दगडफेक करण्यात आली. यानंतर सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची अफवा पसरवण्यात आली. सोशल मीडियावर…

बीड : कासारी येथील तलावात बुडून माय-लेकाचा मृत्यू

बीड (धारूर) : पोलीसनामा ऑनलाइन - दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या माय-लेकरांचा तलावात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यु झाला. ही घटना आज (रविवार) दुपारी धारुर तालुक्यातील कासारी (बोडखा) येथे घडली. शितल कल्याण बडे (वय-37) आणि ओमकार…

बीड : धारुरच्या माजी नगराध्याक्षाच्या पतीचा दगडाने ठेचून निर्घृण खून, सर्वत्र खळबळ

धारूर : पोलीसनामा ऑनलाइन - धारुर शहराच्या माजी नगराध्यक्ष सविता शनगारे यांच्या पतीचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज (सोमवार) घडली आहे. या घटनेमुळे धारूर शहरामध्ये खळबळ उडाली आहे. त्यांचा खून कोणत्या कारणामुळे…

कर्जबाजारीपणामुळे हतबल झालेल्या दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - बीड जिल्ह्यातील सततच्या नापिकी, दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. बीड जिल्ह्यात घडणाऱ्या सततच्या आत्महत्या यांचे प्रमाण कमी न होता वाढतच चालले आहे आणि ही अतिशय चिंताजनक बाब आहे.…