Browsing Tag

Dhaulpur

14 वर्षाच्या मुलीला पळवून नेले मुलाने, तीन मित्रांनी केला गँगरेप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार राजस्थानातील धौलपुर जिल्ह्यामध्ये घडला आहे. ही मुलगी दहावीमध्ये शिकत होती आणि आरोपी अकरावीमध्ये शिकत होता. त्याने मुलीला फसवून…