Browsing Tag

Dhule Police

गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपी गजाआड; धुळे पोलिसांची कामगिरी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील हद्दपार केलेल्या इसमापेैकी सनी आबा जाधव (वय २३ रा.गायकवाड चौक) यास २ वर्षाच्या मुदतीकरीता धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हयातील अंमळनेर, पारोळा व नाशिक जिल्हयातील मालेगाव तालुका…

मद्यपी तरूणीचा पोलीस ठाण्यात धिंगाणा

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - धुळे शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या आवारात एका मद्यधुंद तरूणीने धिंगाणा घातला. ही घटना आज दुपारी बाराच्या सुमरास घडली. यावेळी पोलिसांना मद्यपी तरूणीला आवरता आवरता घाम फुटला. तिचा धिंगाणापाहून पोलीस ठाण्यात आलेले…

पोलीस कर्मचाऱ्याचा चाकूने सपासप वार करून पोलीस उपनिरीक्षकावर जीवघेणा हल्ला

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस कर्मचाऱ्याने चाकूने सपासप वार करून पोलीस उपनिरीक्षकावर धुळे पोलीस मुख्यालयातील मैदानातच जीवघेणा हल्ला केल्याची धक्कायदायक घटना समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केलेल्या गैरवर्तणुकी बाबत वरिष्ठांकडे…

धुळे : शहरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकुळ सुरुच आहे. आज सायंकाळी पोलीस उपअधिक्षक कार्यालय जवळील काही अतंरावर असलेल्या मार्केट यार्ड वाखारकर नगर जवळील नित्यानंद नगरात राहणाऱ्या वृध्देची तीन तोळेची सोनसाखळी धुम स्टाईलने…

बस स्थानकातील महिलेच्या पर्समधून लाखोंचे दागिने लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - बस स्थानकातून चोरट्यांने लाखो रुपयांचे दागिने महिलेच्या पर्समधून गर्दीचा फायदा घेत लंपास केल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दिडच्या सुमारास धुळे बसस्थानकात घडली.याबाबत मिळालेली माहिती अशी की,…

दभाशी पुलावरुन तापी पाञात उडी मारुन तरुणाची आत्महत्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - तालुक्यातील तरुणाने तापी पाञात उडी मारुन आत्महत्त्या केल्याचे उघड झाले आहे. अजय बनशीलाल भिल (वय.२१ रा. मोहाडी. न्याहळोद) असे आत्महत्त्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील नवनगर…

गादी भंडाराला आग ; लाखोंचे नुकसान

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - जुना वडजई रोड कबीर गंज भागातील गादी भंडारला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये सरकी यंत्रामध्ये ठिणगी पडून अचानक पेट घेतल्याने ही आग लागली आहे.या बाबत मिळलेली माहिती अशी की, जुना वडजई रोड जवळ…

अवैध गोमांस धुळे पोलीसांकडून जप्त

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - गायीसह बैलांचे बेकायदा कत्तल करून विकले जाणारे मास धुळे पोलीसांनी जप्त केले आहे. बेकायदा मास वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील आझाद नगर पोलिस ठाणे हद्दीतील माधवपुरा…

दोन वाहनासह बनावट मद्यसाठा जप्त

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - होळी व धुळीवंदनासाठी हॉटेल, दुकानात विक्री करण्याच्या हेतूने केलेला मद्यसाठा धुळे पोलीसांनी जप्त केला. कमी दरात बनावट मद्यसाठा मिळवून त्यातून फायदा करून घेण्याच्या हेतूने गाड्यातुन वाहतुक करण्यात येणार असल्याची…

धुळे : एसआरपी दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - सरेंडर बिल मंजुरीसाठी 500 रुपयांची लाच मागणार्‍या धुळे एस.आर.पी दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रणवीरसिंग राजपूत यास धुळे एसीबीच्या पथकाने गुरुवार, (दि.7) रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास साक्री रोड परीसरातील…