Browsing Tag

dhule

बैलगाडी नदी पात्रातील विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - पांझरा नदी पात्रातील विहिरीत बैलगाडी पडून एका वृद्धासह बैलांचा मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवार) दुपारी घडली. पांझरा नदी पात्रात अक्कलपाडा धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे.बटावद गावातील शेतकरी पांझरा नदी…

धुळे : एका रात्रीत तीन ठिकाणी घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - धुळे शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून शहरात रोज चोरीच्या घटना घडत आहेत. चोरट्यांनी शहरातील तीन ठिकाणी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली असून वाढत्या…

आमदार डी.एस. अहिरे यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करा : संतप्त ग्रामस्थांची मागणी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन (विजय डोंगरे) - तालुक्यातील साक्री गावाजवळ आमदार डी.एस. अहिरे यांच्या गाडीच्या धडकेत दोन सख्खे भाऊ ठार झाले. या घटनेनंतर महामार्गावर इनोव्हा गाडी आमदार डी. एस. अहिरे हे चालवत होते असा आरोप आहे. वाहन चालविण्याचा…

बसस्थानकातून वृद्ध महिलेची पर्स चोरट्यांकडून लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन -  उन्हाळा संपत चालला असुन लग्नसराई शेवटच्या टप्प्यात जोर धरु लागली आहे. त्यामुळे बस स्थानकावर प्रवांशाची गर्दी हि चांगलीच वाढली आहे. या गर्दीचा फायदा घेण्यासाठी चोरटे हि संधीचे सोने करताना दिसुन येत आहे.त्याच…

पोलीस कर्मचाऱ्याचा चाकूने सपासप वार करून पोलीस उपनिरीक्षकावर जीवघेणा हल्ला

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस कर्मचाऱ्याने चाकूने सपासप वार करून पोलीस उपनिरीक्षकावर धुळे पोलीस मुख्यालयातील मैदानातच जीवघेणा हल्ला केल्याची धक्कायदायक घटना समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केलेल्या गैरवर्तणुकी बाबत वरिष्ठांकडे…

जिल्हा कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - धुळे जिल्हा कारागृहात एका कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये कैदी जखमी झाला आहे. भारत बुधा कोळी असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. कोळी याला बालअत्याचाराच्या…

पोलीस चौकी समोरूनच महिलेची पर्स लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - धुळे शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून दररोज कुठे ना कुठे सोन साखळी चोरीच्या घटना घडत आहेत. आज शहर पोलीस चौकीसमोरूनच एका महिलेची पर्स चोरट्यांनी लंपास केली. चौकीसमोरच हा प्रकार घडल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवरील…

धुळयातील काझीपुरा फाटयाजवळील भीषण अपघातात 3 जागीच ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरची धडक एका कारला बसली. या भीषण अपघातामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (रविवार) सकाळी आठच्या सुमारास काझीपुरा फाट्याजवळ झाला.नामदेव गुलाब…

धक्कादायक… पाणीबाणीची बळी ! पाणी भरताना ५० फूट खोल विहिरीत पडून १३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - धुळ्यात पाणीटंचाईने एका १३ वर्षीय चिमुकलीचा बळी घेतला आहे. तालुक्यातील मोरदड तांडा येथे एका खासगी विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय चिमूरडी विहिरीतून पाणी काढताना तिचा पाय घसरून ती ५० फुट खोल विहिरीत तोल…

३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी R.T.O विरोधात गुन्हा

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - ३० हजार रुपयांची मागितल्याप्रकरणी धुळ्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याविरोधात (आरटीओ) अँटी करप्शनने गुन्हा दाखल केला आहे.पी. के. तडवी (रा. दत्त कॉलनी देवपूर धुळे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरटीओचे नाव…