Browsing Tag

dhule

धुळे : पहिल्याच मेळाव्यात 650 तरुण तरुणींनी दिला परिचय.

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील संतोषी माता चौकातील कल्याण भवनात महाराष्ट्र राज्य विर शैव लिंगायत गवळी समाजाचा प्रथम भव्य वधू-वर पालक परिचय मेळावा संपन्न झाला.शहरातील संतोषी माता चौकातील कल्याण भावनाथ महाराष्ट्र राज्य वीर लिंगायत गवळी…

राष्ट्रीय लोक अदालत मार्फत २ कोटी २८ लाख ४४ हजार ९७१ रुपयांची मालमत्ता वसूल

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने असलेल्या राष्ट्रीय लोक अदालती मार्फत धुळे शहरातील थकीत मालमत्ता धारकांना शास्ती मध्ये माफी देण्याची योजना राबविण्यात आली होती. यामध्ये आज सुमारे सोळाशे थकीत मालमत्ता कर…

धुळे : बस आवार धुळ मुक्ततेसाठी प्रशासनाचा अजबच फंडा आवारातील रस्त्यावर हजारो लिटर पाण्याची नासाडी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - धुळे बस स्थानक आवारात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना रस्त्यावरून वाट काढताना प्रचंड धुळीच्या सामना करावा लागतो. प्रवाशांनी विभाग नियंत्रक व आगार प्रमुखांन कडे तक्रार केली. परंतु बरेच दिवस होऊन गेले तरी…

धुळे : जुगार अड्ड्यावर छापा, 8 जणांना बेड्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील चंद्रलोक हाॅटेलच्या तळजमल्यात जुगार खेळणाऱ्या आठ जणांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ते सर्वजण पत्याचा जुगार खेळत होते. जुगारींच्या ताब्यातून रोख रकमेसह 22 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.…

धुळे : शहर पोलीस ठाणे हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरट्यांकडून डंपर व बोलेरो कार लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यात दुचाकी, चारचाकी गाड्या चोरी सत्रात वाढ झाली आहे. चोरटे काही दिवसांच्या ब्रेक नंतर परत सक्रीय झाले आहेत.सविस्तर माहिती की शहरातील शहर पोलीस ठाणे हद्दीतील चक्करबर्डी भागात राहत असलेले चालक दशरथ शंकर…

धुळे बस स्थानकातून महिलेची पर्स लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - धुळे बस स्थानकातून दोंडाईचा येथील महिलेची पर्स चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज दुपारी घडली. पर्समध्ये महागडा मोबाईल आणि रोख सहा हजार होते.बाभूळवाडी - दोंडाईचा बस धुळे बस स्थानकात आल्यानंतर महिलेने लहान मुलाला…

धुळे : ‘सुसाट’ घंटागाडीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - मनपाच्या सुसाट घंटागाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना ऐंशी फुटी रस्त्यावर आज दुपारी घडली. जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी चक्करबर्डी रुग्णालयात दाखल केले आहे.आज (मंगळवार) दुपारी…

धुळे : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. प्रकाश हिलाल पाटील (रा. दसवेल, ता. शिंदखेडा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.अतिवृष्टीमुळे संपूर्ण खरीप हंगाम…