Browsing Tag

dhurala cinema

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल लवकरच साकारणार ‘काळूबाई’

पोलीसनामा ऑनलाइन टीम - मराठी अभिनेत्री अलका कुबल आठल्ये नुकत्याच धुरळा सिनेमात दमदार अभिनय करताना दिसल्या होत्या. यानंतर लवकरच आता त्या लहान पडद्यावर दिसणार आहेत. लवकरच त्या एका मालिकेतून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. आई माझी काळूबाई असं…