Browsing Tag

die

Solapur News : मार्कंडेय रुग्णालयात ऑक्सिजन टँकचा स्फोट, दोघांचा मृत्यू

सोलापूरः पोलीसनामा ऑनलाईन - रुग्णालयातील ऑक्सिजन टँकचा स्फोट झाल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. सोलापुरातील मार्कंडेय सहकारी रुग्णालयात बुधवारी (दि.24) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृतामध्ये एक रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकाचा…

कोटा : ऑक्सिजन सिलेंडरमुळं पसरलेले ‘इन्फेक्शन’ आणि ‘थंडी’ बनली 77…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोटाच्या जेके लोन हॉस्पिटलमध्ये एका महिन्यात ७७ नवजात मुलांच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तपासणीसाठी गठित समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला. अहवालातील विशेष बाब…

लिंगाणा गड चढताना तरुणाचा मृत्यू 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - रायगड किल्ल्याचा उपदुर्ग असलेल्या लिंगाणा गडाचा सुळका चढताना दरीत कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. हा तरुण पुण्याचा असून दीपक रोकडे असे त्याचे नाव आहे. रोकडे एका खासगी कंपनीत काम…

कारच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

यवत (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन - भरधाव वेगात जाणाऱ्या कारची धडक विद्यार्थ्यांच्या दुचाकीला बसून आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात पुणे - सोलापूर महामार्गावर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड…

बिथरलेल्या बैलाच्या धडकेत मुलगी ठार तर आई जखमी

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईनमोहरम सणानिमित्त माहेरी आलेल्या मुलीला, आईला आणि तिच्या भावजयला एका बिथरलेल्या बैलाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलीचा मृत्यू झाला तर आई आणि भावजय गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना कळंब…

दरोडेखोरांच्या हल्ल्यात जेष्ठ नागरिकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनलोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरागाव मध्ये मध्यरात्री दीड वाजता दरोडेखोरांनी गडदे वस्तीतील एका घरातून शिरुन लुटमार केली. त्या मारहाणीत एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी झाली आहे.…

विद्युत मोटारीचा शॉक लागून बाप-लेकाचा मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईनविद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या आप्पा विठ्ठल ढोबळे (४५) व चैतन्य आप्पा ढोबळे (१५) या बाप-लेकाचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव येथे गुंजेगाव-लक्ष्मी दहिवडी…

राज्यात जून महिन्यात तब्बल १२६१ बालकांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराज्यात जून महिन्यात ० ते ५ वयोगटातील एकूण १२६१ बालके दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात शून्य ते एक वर्ष वयोगटातील बालमृत्यूंची संख्या १००५ असून एक ते पाच वर्ष वयोगटातील १५६ मुलांचा मृत्यू झाला…

देशभरात ३ महिन्यात पावसाचे १४०० पेक्षा जास्त बळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे १४ लाखांपेक्षा जास्त लोकांना बेघर व्हावे लागले. या पुरग्रस्तांची व्यवस्था सध्या मदत शिबिरांमध्ये करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात २५४, पश्चिम बंगालमध्ये २१०,…