Sugar Level And Cholesterol | बीएमआयच्या मदतीने साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉलची पातळी…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - Sugar Level And Cholesterol | वेळोवेळी हेल्थ चेकअप (Health Checkup) करून घेतल्यास अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या आपण टाळू शकतो. वय वाढलं की पचनप्रक्रिया मंदावू लागते. त्यामुळे लठ्ठपणा वाढू लागतो. ज्यामुळे रक्तदाब,…