पचनसंस्थेचे विकार म्हणजे काय ? काय आहेत याची ‘लक्षणं’ अन् ‘कारणं’ ?…
पोलीसनामा ऑनलाइन - पचनसंस्थेचे विकार म्हणजे काय ? पोट, लहान आतडी आणि कोलन तसेच यकृत, पित्ताशय, बिलीअरी ट्रॅक्ट आणि स्वादुपिंड सारखे अवयव आणि पचन मार्ग संबंधित विकारांना पचनसंस्थेचे विकार किंवा गॅस्ट्रोइंटेस्टीनल विकार असं म्हटलं जातं. यात…