Browsing Tag

Director Mukesh Chhabra

सुशांत सिंग प्रकरण: चौकशीसाठी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये पोहचले संजय लीला भन्साळी

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या तपासाचा वेग वाढला आहे. चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी हे आपले वक्तव्य नोंदवण्यासाठी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये पोहचले आहे. पोलिसांनी संजय लीला भन्साळी यांना चौकशीसाठी बोलावले आहे.…

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचे मोठे ‘खुलासे’, सांगितलं घर सोडण्याचं खरं कारण !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत आत्महत्या केस प्रकरणी मुंबई पोलीस आता सुशांतच्या जवळच्या लोकांची चौकशी करत आहेत. डायरेक्टर मुकेश छाबडानंतर आता पोलिसांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला गुरुवारी (दि 18 जून)…