Browsing Tag

dirty politics

‘चांगल्या प्रकल्पांना स्थगिती देण्याशिवाय हे सरकार काहीच काम करत नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - चांगल्या प्रकल्पांना स्थगिती देण्याशिवाय हे सरकार काहीच काम करत नाही असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर मुख्यमंत्री…

काँग्रेसच्या दबावामुळं शिवसेनेच्या भूमिकेत बदल ?, फडणवीसांचा CM ठाकरेंना ‘सवाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसनं शिवसेनेवर दबाव आणल्यानं शिवसेनेच्या भूमिकेत बदल झाला का असा सवाल…

अखेर 4 महत्त्वाच्या मंत्रिपदांचा प्रश्न सुटला !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन 15 दिवस झाले तरी अद्याप खातेवाटप झालेलं नाही. मात्र आज तीनही पक्षांच्या नेत्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये खातेवाटपचा तिढा सुटला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.…

शिवसेनेनं काय भूमिका घ्यावी हे कोणी शिकवू नये : CM उद्धव ठाकरे

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला सोमवारी लोकसभेत शिवसेनेने पाठिंबा दर्शविला असून त्याबाबत काँग्रेस च्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु शिवसेनेने आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. त्यामुळे शिवसेनेनं…

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा ‘त्या’ कारणावरून देवेंद्र फडणवीसांवर ‘निशाणा’,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून भाजप व शिवसेनेत तणाव निर्माण झाला होता. भाजपने दिलेल्या शब्दाला जागावे यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम होते. तर आम्ही असा शब्दच दिला नाही, अशी भूमिका भाजपने घेतली…

केरळात ‘मुस्लीम लीग’ तर महाराष्ट्रात ‘शिवसेने’बरोबर काँग्रेस पक्ष, अमित…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - नागरिकत्व सुधारणा विधेयक सोमवारी रात्री उशिरा लोकसभेत मंजूर झाले. मोदी सरकारने ८० च्या विरोधात ३११ मतांनी हे विधेयक मंजूर केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर तीव्र हल्ला…

शरद पवार वाढवणार PM मोदींची डोकेदुखी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात ऐतिहासिक आघाडी झाल्याचं पहायला मिळालं. या आघाडीनंतर देशभरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची चर्चा सुरू झाली. भाजपचा वारू देशभरात उसळत होता परंतु महाराष्ट्रात तो रोखला गेला.…

नाराज एकनाथ खडसे भाजप सोडणार ? शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याने केलं भाष्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपमधील काही नेत्यांवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. भाजपमध्ये काही लोकांकडून सातत्याने अपमान होतोय. अपमान असाच सुरु राहिल्यास वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा खडसेंनी काल दिला…

पंकजा मुंडेंनी समर्थकांना केलं ‘हे’ आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपमध्ये सध्या नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. त्यानंतर काल झालेल्या भाजपच्या बैठकीला पंकजा मुंडे अनुपस्थित राहिल्या.…

नागरिकत्व विधेयकावरून नितीश कुमारांच्या ‘जेडीयू’त मतभेत, प्रशांत किशोर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काल सोमवारी (9 डिसेंबर) रोजी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत 311 विरुद्ध 80 मतांनी मंजूर झाले आहे. लोकसभेत जेडीयूने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला समर्थन करत सरकारच्या बाजूने मतदान केले. मात्र यावरून जेडीयूमध्ये…