Browsing Tag

Disciplinary Action

वरिष्ठ आणि सहकार्‍यांच्याविरूध्द खोडसळपणाने केलेली तक्रार पोलिसांना पडणार ‘महागात’

मुंबई : वृत्तसंस्था - वैयक्तीक हेवेदाव्यातून खोडसाळपणे वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांविरोधात तक्रार करून त्यांना त्रास देणाऱ्या पोलिसांना आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्रास देण्याच्या हेतूने तक्रार केल्यास संबंधीत पोलिसावर शिस्तभंगाची…