home page top 1
Browsing Tag

disease

36 तासात कोट्यवधी लोकांचा जीव घेऊ शकते ‘ही’ महामारी, आरोग्य तज्ज्ञांनी दिला सतर्कतेचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आरोग्य तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा देत माहिती दिली आहे की जगभरात एक फ्लू (तापाचा प्रकार) वेगाने पसरत आहे. जो 36 तासात 80 कोटी लोकांना बाधित करत आहे. ग्लोबल प्रीपेयरडनेस मॉनिटरिंग बोर्डच्या एका रिपोर्टनुसार चेतावनी…

महापूरानंतर आता साथीच्या आजारांचं थैमान, १२ हजार जणांना ताप आणि जुलाबाचा त्रास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोल्हापूर, सांगलीकरांची पुरामुळे मोठी हानी झाली आहे. पूर ओसरल्यानंतर आता साथीच्या आजारांनाही सुरुवात झाली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत तसेच ९ हजार पूरग्रस्त…

कढीपत्त्याच्या सेवनाने ‘हे’ आजार येतील आटोक्यात ; घ्या जाणून

पोलिसनामा ऑनलाईन टीम - आपल्याकडे कढीपत्त्याचा वापर हा फक्त फोडणीमध्येच करण्यात येतो. फोडणीमध्ये आणि पदार्थात कढीपत्त्याचा वापर केल्यामुळे पदार्थंची चव वाढतेच परंतु त्याचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. परंतु आपण जेवण करताना भाजीतला कढीपत्ता…

समाजवादी पार्टीचे ‘संरक्षक’ मुलायम सिंह यादव रुग्णालयात दाखल, ‘या’ भयंकर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांची तब्येत बिघडल्याच्या कारणाने कौशांबी येथील यशोदा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून…

विधायक ! असहाय्य पित्याच्या हाकेला PM मोदींची ‘साद’, मुलीच्या उपचारासाठी 30 लाखांची…

आग्रा : वृत्तसंस्था - मुलीच्या आजारपणाच्या उपचारांच्या खर्चामुळे चिंतेत असणाऱ्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीची मागणी केली होती. पंतप्रधानांनी या असहाय पित्याची विनंती ऐकून मुलीच्या उपचारांसाठी ३० लाख रुपयांची मदत जाहीर केली…

फक्त २ रुपयांत कॅन्सरवर बरा करा, एका डॉक्टरचा दावा

पोलीसनामा ऑनलाइन टीम - कॅन्सर सारख्या आजाराव अजूनही हुकमी इलाज नाही. जगभरातील शास्त्रज्ञ यासाठी अनेक वर्षांपासून झटत आहेत. दरवर्षी या आजाराने मरण पावणारांची संख्य लाखोंच्या घरात आहे. शिवाय, कॅन्सरसारख्या आजारावरील उपचारदेखील महागडे आहेत.…

वेळेतच ब्रेन ट्यूमरची ‘ही’ लक्षणे ओळखल्यास वाचू शकतो ‘जीव’

पोलीसनामा ऑनलाइन टीम - ब्रेन ट्यूमर निदान लवकर न झाल्याने आजार बळावतो. अनेकदा जीव गमवावा लागतो. या आजाराबाबत लोकांना माहिती सविस्तर माहिती नसते. लोकांमध्ये ब्रेन ट्यूमरबाबत जागरूकता निर्माण करण्याची आजही गरज आहे. या आजाराची माहिती तसेच…

ओठांवर आजाराचे ‘हे’ ६ संकेत दिसल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जा

पोलीसनामा ऑनलाईन टीम - शरीराची विविध अंगे आपणास आजारांचा संकेत देत असतात. याप्रमाणे ओठही आपल्याला काही आजारांचे संकेत देत असतात. या संकेतांवरुन आपणास वेळीच सावध होता येते. फाटलेले ओठ हे डायबिटीजचे लक्षण असू शकते. शरीरात व्हिटॅमिन सी,…

‘हे’ आहेत कॅल्सिफिकेशन आजाराची लक्षणे आणि त्यावरील उपाय

पोलीसनामा ऑनलाईन टीम - कॅल्सिफिकेशन या आजारात शरीरातील टिश्यू, शिरा किंवा शरीरातील कोणत्याही भागात कॅल्शियम जमू लागते. शरीरात कॅल्शियमचा पुरवठा रक्तातून होतो. हा प्रत्येक पेशीमध्ये पसरत असतो म्हणून शरीराच्या कोणत्याही भागात कॅल्शियम जमा होऊ…

धन्याचे पाणी प्या आणि ‘या’ गंभीर आजारांना पळवून लावा

पोलीसनामा ऑनलाईन टीम - जेवणाची चव वाढवण्यासाठी धने आणि धनेपूड विविध पदार्थांमध्ये वापरली जाते. धन्याचे पाणी नियमित प्यायल्यास अनेक फायदे होतात. धन्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम शरीराच्या अनेक आरोग्य समस्या दूर…