Browsing Tag

Dispute

जमिनीच्या वादातून कुटूंबास मारहाण, दोन महिला जखमी

इंदापूर : पोलीसनामा आॅनलाईनजमिनीच्या वादातुन इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी ता.इंदापूर येथील कुटुंबास मारहाण झाल्याची घटना घडली असून यामध्ये दोन महिला जखमी झाल्या आहेत.इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये सल्लाउद्दिन यासूब शेख रा.…

अखेर ग्रामीण पोलिसांच्या बदल्यांचा वाद मिटला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु होण्याच्या आदल्या दिवशी पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून आयुक्तालयासाठी मनुष्यबळ मिळाले. मात्र यावेळी सध्या आयुक्तालयात आलेल्या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस…

मंडळाच्या कमानीचा वाद राजकारणासाठीच

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे शहराचा गणेश उत्सव अगदी तोंडावर आल्यानंतर मंडळाकडून उभारण्यात येणाऱ्या कमानीच्या परवानगीचा वाद निर्माण होत आहे. पुणे शहरातील गणेश उत्सव हा काही आज सुरु झाला नाही, त्याला शेकडोवर्षाची परंपरा आहे. गणेश उत्सव…

खासदार-आमदाराच्या शाब्दिक वादात महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्याची उडी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड शहरातील खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात महापालिकेतील कामावरून शाब्दिक वाद सुरु झाले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु असताना यामध्ये महापालिकेचे विरोधी पक्षनेते…

प्रॉपर्टीच्या वादातून पतीने पत्नीला पेटवले, पती अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपत्नीच्या माहेरकडील प्रॉपर्टीच्या कारणावरुन पतीने पत्नीला रॉकेल ओतुन जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (दि.२६) मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास पुण्यातील सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकात…

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : सीबीआयच्या अगोदरच्या आरोपत्रामुळे नवा वाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात सचिन प्रकाशराव अंदुरे (रा. औरंगाबाद) याला सीबीआयकडून अटक करण्यात आली. मात्र, सीबीआयने शिवाजीनगर न्यायालयात सादर केलेल्या पहिल्या आरोपपत्रात सारंग अकोलकर, विनय पवार…

जिल्ह्यात पुन्हा बंदुकबाज सक्रिय…. सावकारकीच्या वादातून बस कंडक्टरवर  गोळीबार

जामखेडः पोलीसनामा आॅनलाईन-सावकारकीच्या वादातून बस कंडक्टवर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, सुग्रीव गहिनीनाथ जायभाये (वय-43) असे गोळीबार झालेल्या…

वरीष्ठांच्या वादातून महिला पाेलीस उप निरीक्षकेने केले विष प्राशन

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईनगुन्ह्याच्या तपासाच्या कारणावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि महिला उप निरीक्षक यांच्यात वाद झाले. या वादातून नैराश्य आल्याने महिला पोलीस उप निरीक्षकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला…

कौटुंबीक वादातून पतीला पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपती पत्नीच्या वादातून पत्नीने दोघांच्या मदतीने पतीला मारहाण करुन अंगावर रॉकेल टाकून जीवे मारण्याच प्रयत्न केला. हा धक्कादाय प्रकार गुरुवारी (दि.२७) रात्री सव्वाबाराच्या सुमारास निलायम ब्रीज सिंहगड रोडवर घडला.…

पुणे : किरकोळ वादातून केला मित्रांनीच मित्राचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकोथरूड भागातील चांदणी चौकातील कलाग्राम परिसरात पार्टीसाठी गेले आसता मित्रांमध्येच किरकोळ वाद झाला याच वादातून अक्षय झोरी ( वय २१ ) या युवकाचा खून झाला.अक्षय आणि त्याचे चार मित्र रात्री पार्टी साठी बाहेर…