Browsing Tag

distribution

पुरंदर मध्ये जिल्हा परिषद शाळेंना संगणक वाटप

पोलीसनामा ऑनलाईन : जेजुरी - पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच विद्यमान खासदार गिरीश बापट साहेब यांच्या निधीतून आज पुरंदर तालुक्यातील कुंभारवाडी, जेजुरी रेल्वे स्टेशन, रानमळा, व मोरोजी ची वाडी या जिल्हा परिषद शाळांमध्ये संगणक वाटप करण्यात…

सिडको भूखंड प्रकरणाच्या चौकशीकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सिडको भूखंड वाटप प्रकरणात थेट मुख्यमंत्र्यांचेच नाव समोर आल्याने राज्यात या प्रकरणाने मोठा गोंधळ उडाला होता. अधिवेशनात हे प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणाची ३ महिन्यांत चौकशी पूर्ण करू असे आश्वासन…

डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - पुना केनल कॉन्फेडरेशन या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्‍या ऑल ब्रीड चॅम्पियनशिप डॉग शो स्पर्धेत प्रथम क्रमांक बेंगळुरुच्या मिनीएचर श्नवजर (नागराज शेट्‍टी) आणि सांगलीच्या बिगल  (महेश कोरी) यांनी पटकावला, अशी…

मुठा कालवा फुटल्याने चार रोहित्रांचा वीजपुरवठा बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनसिंहगड रस्त्यावर मुठा कालवा फुटून जनता वसाहत व परिसरातील अनेक घरांत पाणी शिरल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून महावितरणकडून चार रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. २८) सकाळी सर्व घरांची पाहणी…

भोकर : तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा

भोकर : माधव मेकेवाडपंचायत समिती कार्यालयाकडून तालुक्यातील सुमारे ४५ गुणवंत शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात  येणार असून त्याचे वितरण  आज ( दि.२८ ) माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते …

पुण्यामध्ये साडी वाटण्याच्या बहाण्याने दोन महिलांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुण्यामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिलांना साडी वाटण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पुण्यात घडलेली ही पहिलीच घटना नसून यापूर्वी देखील अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत.…

देखावा स्पर्धेच्या बक्षिस वितरणाचा सत्ताधारी पक्षास विसर : साने

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनपिंपरी चिंचवड शहरामध्ये सामाजिक, सांस्कृतिक चळवळ वाढीस लागावी, सामाजिक एकोपा जपला जावा, पर्यावरण, स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी. या हेतूने दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक  गणेश मंडळाना प्रोत्साहान मिळावे…

महावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईनमहावितरणतर्फे राबविण्यात येणाऱ्या 'वीजचोरी कळवा बक्षीस मिळवा' या योजनेमध्ये वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना मागील ३ वर्षांत सुमारे ४१ लाख रुपये रोख रक्कम म्हणून बक्षीस स्वरुपात देण्यात आली आहे.वीजचोरीला आळा…

ग्राहकांना वेळेत व अचूक वीजबील मिळण्यासाठी महावितरणकडून केंद्रीय पध्दतीने बिलींग, छपाई व वितरण

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईन राज्यातील अडीच कोटीपेक्षा अधिक वीज ग्राहकांना वेळेत व अचूक वीजबील मिळावे तसेच ग्राहकांना वीजबील भरण्यासाठी अधिक कालावधी मिळावा याकरिता महावितरणच्यावतीने वीजबिलांची छपाई व वितरण केंद्रीयस्तरावर करण्याच्या…

मुद्रा योजनेतुन महाराष्ट्रात ५७ हजार कोटींचे कर्ज वितरण

नवी दिल्ली :वृत्तसंस्थाप्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात जुलै २०१८ अखेर ५७ हजार ४४३ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले असून आतापर्यंत १ कोटीहून अधिक कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत, तर तरुण कर्ज प्रकारात सर्वाधिक…