home page top 1
Browsing Tag

Diwakar Raote

‘शिवसेना स्वबळावर लढणार आणि सगळे उमेदवार निवडून आणणार’, ‘या’ मंत्र्याचा…

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना स्वबळावर लढणार आणि सगळे उमेदवार निवडून आणणार असं शिवसेनेचे नेते दीवाकर रावते यांनी म्हटलं आहे. सागंलीत आयोजित केलेल्या एका कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेना विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार. आम्ही…

विधानसभा निवडणूका स्वबळावर लढण्याची तयारी, शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्यांनं सांगितलं

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना युतीचे जागावाटपाचे घोडे अडले आहे. अद्याप जागावाटप न झाल्याने शिवसेनेचे नेते स्वबळाची भाषा करू लागले आहेत. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी पुन्हा एकादा स्वबळावर…

फडणवीसच पुन्हा CM, PM मोदींसमोरच चंद्रकांत पाटलांनी सांगितलं, मग शिवसेनेचा पत्‍ता कट काय ?

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील असा विश्वास चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला. आता…

…तर युती तुटणार असल्याचं दिवाकर रावतेंनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीत राज्यात युतीला यश मिळाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत देखील युती होणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत आहे. युती होणार हे निश्चित झाले असले तरी जागावाटपावरून युतीमध्ये फुट पडण्याची शक्यता…

‘त्या’ समितीत महाराष्ट्राचे ‘परिवहन मंत्री’ही होते, नितीन गडकरींचा दिवाकर रावतेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यातील सुधारणा महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या नाहीत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या कायद्यानुसार कारवाईला स्थगिती दिली आहे. त्यावर नितीन गडकरी यांना टोला…

वाहनधारकांना मोठा दिलासा ! राज्यात नव्या मोटार वाहन कायद्याला तुर्तास स्थगिती : परिवहन मंत्री रावते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणूका तोंडावर असताना लागू झालेल्या नव्या मोटार कायद्याला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. अशा परिस्थितीत लोकांमध्ये नकारात्मकता पसरू नये यासाठी राज्य सरकारने या कायद्याला राज्यात तुर्तास…

नव्या वाहतूक नियम उल्लंघनाच्या दंडाची ‘रक्कम’ महाराष्ट्रात लागू नाही, लवकरच…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्र सरकाराने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर भरमसाठ दंड आकारण्याची घोषणा केली आहे. परंतू हे दंड किती असावे याबाबत निर्णय घेण्याची मुभा राज्य सरकारला देखील देण्यात आली आहे. त्यानुसार केंद्र सरकारने…

मद्यपी चालकांना अवघ्या २ तासांत बडतर्फ करणार : परिवहन मंत्री दिवाकर रावते

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात शिवाजीनगर बसस्थानकात घडलेल्या घटनेची परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गंभीर दखल घेतली आहे. दारू पिऊन बस चालवणाऱ्या चालकाला अवघ्या दोन तासांत बडतर्फ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री…

२ वर्षांपासून रखडलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सुमारे २ वर्षांपासून रखडलेल्या ८३२ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या निवड प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. निर्णयामुळे या ८३२ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.…

तर ‘गळक्या’ एसटी बसमधूनच अधिकार्‍यांची ‘परेड’ : परिवहन मंत्री दिवाकर रावते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पावसाळ्याला सुरुवात होत आहे. त्यामुळे नागरिकांना सरकारी सुविधा व्यवस्थित मिळण्याकडे प्रशासनाचा कल दिसत आहे. पावसात एसटी आणि बसने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना गळक्या छतांमुळे त्रास होतो. त्यावर परिवहन मंत्री आणि…