Browsing Tag

Diwakar Raote

वाहनधारकांना मोठा दिलासा ! राज्यात नव्या मोटार वाहन कायद्याला तुर्तास स्थगिती : परिवहन मंत्री रावते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणूका तोंडावर असताना लागू झालेल्या नव्या मोटार कायद्याला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. अशा परिस्थितीत लोकांमध्ये नकारात्मकता पसरू नये यासाठी राज्य सरकारने या कायद्याला राज्यात तुर्तास…

नव्या वाहतूक नियम उल्लंघनाच्या दंडाची ‘रक्कम’ महाराष्ट्रात लागू नाही, लवकरच…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्र सरकाराने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर भरमसाठ दंड आकारण्याची घोषणा केली आहे. परंतू हे दंड किती असावे याबाबत निर्णय घेण्याची मुभा राज्य सरकारला देखील देण्यात आली आहे. त्यानुसार केंद्र सरकारने…

मद्यपी चालकांना अवघ्या २ तासांत बडतर्फ करणार : परिवहन मंत्री दिवाकर रावते

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात शिवाजीनगर बसस्थानकात घडलेल्या घटनेची परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गंभीर दखल घेतली आहे. दारू पिऊन बस चालवणाऱ्या चालकाला अवघ्या दोन तासांत बडतर्फ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री…

२ वर्षांपासून रखडलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सुमारे २ वर्षांपासून रखडलेल्या ८३२ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या निवड प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. निर्णयामुळे या ८३२ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.…

तर ‘गळक्या’ एसटी बसमधूनच अधिकार्‍यांची ‘परेड’ : परिवहन मंत्री दिवाकर रावते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पावसाळ्याला सुरुवात होत आहे. त्यामुळे नागरिकांना सरकारी सुविधा व्यवस्थित मिळण्याकडे प्रशासनाचा कल दिसत आहे. पावसात एसटी आणि बसने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना गळक्या छतांमुळे त्रास होतो. त्यावर परिवहन मंत्री आणि…

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची दिव्यांग व्यक्तींसाठी नवी घोषणा

मुंबई  : वृत्तसंस्था - एसटी महामंडळाच्या वातानुकूलित शिवशाही बसेसमध्ये आता दिव्यांग (अंध, अपंग व्यक्ती) आणि त्यांच्या साथीदारास प्रवासभाडे सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी…

हेल्मेटला विरोध करणाऱ्यांना अटक करा ; ‘या’ मंत्र्याने दिले आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. पण काही जणांकडून अजूनही हेल्मेट सक्तीला विरोध करण्यात येत आहे. पुण्यातील हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्या तसेच हेल्मेट न घालणाऱ्यांना परिवहन मंत्री दिवाकर रावते…

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा वाहन चालकांना कडक इशारा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वाहन चालकांना कडक इशारा दिला आहे. वाहनाचा विमा न काढल्यास वाहन जप्त करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच दारू पिऊन गाडी चालवताना पकडल्यावर सहा महिन्यांसाठी परवाना…

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार एवढे वाढलेत की ते वेडे झालेत : दिवाकर रावते

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईनएसटी कर्मचाऱ्यांचे पगार इतके वाढले आहेत की ते आता वेडे झाले आहेत असे बेजबाबदार विधान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे. औरंगाबाद येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले. अगदी…

अखेर ‘ती’ जागा आरटीओ कार्यालयासाठी, लवकरच होणार उद्घाटन 

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनकोट्यवधी रूपयांचा महसूल देणारे आरटीओ कार्यालय वसंतदादा औद्योगिक वसाहतीच्या खासगी जागेत आहे. गेल्या वीस वर्षांपासून इथेच आहे. कार्यालयीन काम व वाढत्या वाहनांची संख्या पाहता कार्यालयाची जागा सध्या अपुरी पडत आहे.…