Browsing Tag

Diwali

तुळशीचं लग्न लावण्याची ‘ही’ योग्य पध्दत, जीवन होईल आनंदी, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - तुळशी विवाहाचा यंदा 9 नोव्हेंबरचा मुहूर्त आहे. देवप्रबोधनी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह करण्याची परंपरा प्रचलित आहे. मानले जाते की जे लोक कन्या सुखापासून वंचित आहे जर त्यांनी प्रभू शालिग्रामबरोबर तुळशी विवाह केला…

नवनिर्वाचित आमदाराने धुतले चक्क ‘सफाई’ कामगारांचे पाय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दिवाळी संपली आणि आपण पुन्हा आपल्या दैनंदिन कार्यक्रमात अडकलो. पण ह्या दिवाळीच्या धावपळीमध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की दिवाळी सण साजरा करत असताना कळत नकळत आपल्या कडून रस्त्यावर कचरा होतो, घाण होते. सणवार…

सुतळी बॉम्बमुळे फुटली ‘कवटी’, वकिलाचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मध्यप्रदेशातील गुनामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सुतळी बॉम्ब फुटल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुतळी बॉम्ब फुटल्याने एका 28 वर्षीय वकिलाचा मृत्यू झाला असून कानाजवळ हा बॉम्ब फुटल्याने…

‘या’ वादावरुन मनसे नेते संदीप देशपांडेंना पोलिसांनी घेतलं ‘ताब्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - दिवाळीचे अनधिकृत कंदील काढण्यावरुन मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांचा वॉर्ड ऑफिसरसोबत वाद झाला होता. याप्रकरणी जी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी तक्रार केली होती. याआधारे संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क…

दिवाळी बोनस न दिल्यानं त्यानं चक्क मालकाचे ‘दात’च पाडले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - दिवाळी देशभरात सर्वत्र मोठया उत्साहात साजरी केली जाते. दिवाळीनिमित्त कर्मचारी, कामगारी आणि मजूरांना बोनस देण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षापासुन आहे. कंपनीच्या संचालकांकडून तसेच मालकांकडून स्वखुशीनं कामगारांना…

PoK संदर्भात PM मोदींचं मोठं विधान, म्हणाले – ‘पाकव्याप्त काश्मीरचं ‘शल्य’…

जम्मू : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजोरी येथे सीमा रेषेवरील जवानांबरोबर दिवाळी साजरी केली. त्यांनी जवानांना मिठाई भरविली आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी काश्मीरबाबतची आपल्या मनातील वेदना बोलून दाखविली.…

आईचं ‘छत्र’ हरवल्यानंतर दिवाळीच्या पूर्वसंध्येला ‘लक्ष्मी’सह 3 बहिणींना…

 बीड : पोलीसनामा ऑनलाइन - दीपावली जसा प्रकाशाचा उत्सव तसा लक्ष्मीच्या पुजनाचाही ! वंचितांच्या आयुष्यात आनंदाची प्रकाशज्योत पेटवणाऱ्या शांतिवन प्रकल्पाने आईच्या मृत्यूनंतर एकाकी लक्ष्मी सह तिच्या दोन बहिणींना दत्तक घेत दिवाळी सार्थक केली. या…

बाल कलाकरांचे गायन-वादनातून रसिकांना अनोखे दिवाळी ‘गिफ्ट’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - अभंगातून भक्तीरसाची अनुभूती, नाट्यगीताची पर्वणी, लावणीचा नखरेलपणा अन् शास्त्रीय नृत्याविष्कार, तबला आणि बासरीची जुगलबंदी असा अनोखा मिलाफ बाल कलाकारांच्या सादरीकरणातून पिंपरी-चिंचवडमधील रसिकांनी शनिवारी अनुभवला.…

‘धनतेरस’ला खरेदीचे ‘हे’ शुभ ‘मुहूर्त’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम - धनतेरसचा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षच्या त्रयोदशी तिथी मानली जाते. धनतेरस पाच दिवसांपर्यंत चालणाऱ्या दिवाळीचा पहिला दिवस आहे. यंदा 25 ऑक्टोबरला धनतेरस आहे. मानले जाते की या दिवशी प्रभु धनवंतरी यांचा जन्म झाला…

पुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय टाळण्यासाठी उरकून घ्या व्यवहार

पोलीसनामा ऑनलाइन टीम - यंदा सणासुदीच्या दरम्यान बँकांना बऱ्याच सुट्या असणार आहेत. त्यामुळे बँकिंग व्यवहार या सुट्ट्यांआधीच उरकणे फायदेशीर ठरेल. यंदा दिवाळी रविवारी आली आहे. त्यानंतर पुणे शहरातील बँकांसह इतर अनेक शहरातील बँका बंद असण्याची…