Browsing Tag

Doctor DK Singh

‘रिम्स’च्या ‘कोरोना’ वार्डात ड्यूटीवरील डॉक्टरवर बलात्काराचा प्रयत्न, आरोपी…

रांची : झारखंडच्या रिम्स हॉस्पिटलमधून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे एका सीनियरने ज्युनियर महिला डॉक्टरवर रेप करण्याचा प्रयत्न केला. महिला डॉक्टरने यासंबधीची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. बिरायतू पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला…