Browsing Tag

Doctor fraud

सिटी स्कॅनची मशीन देण्याच्या बहाण्याने डॉक्टरला 35 लाखाला गंडा

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - कमी किंमतीत सिटी स्कॉन मशिनची घेऊन देण्याच्या बहाण्याने कोथरूड भागातील एका डॉक्टरला 35 लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 कालावधीत हा प्रकार घडला आहे.…