Browsing Tag

Doklam

नवीन सॅटेलाईट फोटोंमुळं झाला चीनच्या कारनाम्याचा पर्दाफाश, थंडीसाठी डोकलाममध्ये बनवतोय मोठी सुरूंग

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस संकटात सीमेवर चीनच्या कुरापती सुरूच आहेत. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीन सतत सैन्याची हालचाल सुरू आहे़. नुकत्याच समोर आलेल्या सॅटेलाइट इमेजवरून दिसून आले आहे, की चीनने डोकलाम पठारात रस्ते…

सियाचीनमधील जवानांना आवश्यक कपडे, जेवण मिळत नसल्याचा कॅगचा ‘ठपका’

नवी दिल्ली : वृत्त संस्था - केंद्र सरकारने कॅगचा अहवाल सोमवारी संसदेत मांडला आहे. सियाचीन, लडाख आणि डोकलाम यासारख्या अतिउच्च आणि बर्फाच्छदित क्षेत्रात देशाच्या संरक्षणासाठी तैनात असणाऱ्या जवानांना आवश्कतेनुसार जेवण मिळत नसल्याचा ठपका कॅगने…

आता ‘डोकलाम’वर ‘वॉच’ ठेऊ शकणार नाही चीन, भारतानं बदलली सर्वच…

नवी दिल्ली : वृत्तसंथा - डोकलाम वाद सर्वांनाच आठवत असेल, 2017 मध्ये सुमारे 73 दिवसांपर्यंत भारतीय लष्कर आणि चीनी लष्करामध्ये तणावपूर्ण वातावरण होते. त्यावेळी भारतीय लष्कराने या भागात चीनी लष्कराला मागे जाण्यास भाग पाडले होते. आता या भागात…

आता फक्‍त 40 मिनीटांमध्ये पोहचणार डोकलामला भारतीय सैन्य, मोदी सरकारनं बनवला रस्ता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आधी डोकलाम येथे पोहचण्यासाठी भारतीय लष्कराला खूप परिश्रम घ्यावे लागत होते. या ठिकाणी जाण्यासाठी पर्वतांवर चढाई करावी लागत होती. ज्यासाठी सात तास इतका कालावधी लागत असे. मात्र आता भारतीय लष्कर डोकलाम येथे अगदी सहज…

लडाख बॉर्डरवर तणाव ! भारतीय आणि चीनी सैन्यात ‘जुंपली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत आणि चीन यांच्यात सीमेवर तणाव वाढला असून दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर बुधवारी हा प्रकार घडला. या परिसरातील एक तृतीयांश भाग चीनच्या…

भारतीय सैन्यांकडून चीनला ‘इशारा’ ! आम्हाला 1962 चं सैन्य समजू नये, ‘डोकलाम’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय सैन्याने चीनला कडक इशारा दिला आहे. ईस्टर्न आर्मी कमांडचे लेफ्टनंट जनरल एमएम नरवणे यांनी म्हटले आहे की, आता आम्ही 1962 चे सैन्य नाही. चीन आम्हाला इतिहास आठवायला सांगत असेल तर आम्हीही त्यांना हेच सांगू.…

राहुल गांधी यांना शासनव्यवस्था समजण्याची बुद्धी नाही : एम जे अकबर

पणजी : वृत्तसंस्थाडोकलामची कुरापत हा भारताची परीक्षा घेण्याचा प्रयत्न होता. मात्र भारत सरकारने हा प्रश्न ज्यापद्धतीने सोडवला ते महत्वाचे आहे. हा देश १९६० च्या दशकातील देश राहिलेला नाही, हे आम्ही दाखवून दिले आहे, असे म्हणत परराष्ट्र…

आसफिला क्षेत्रामध्ये भारतीय लष्कराच्या पेट्रोलिंगला चीनचा आक्षेप

वृत्तसंस्थाःलष्करी सामर्थ्याच्या दृष्टीकोनातून भारतासाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या अरुणाचल प्रदेशातील आसफिला क्षेत्रामध्ये भारतीय सैन्यच्या पहाऱ्याला चीनने आक्षेप घेतला. यामुळे डोक्लामचा मुद्दा ताजा असताना चीनने घेतलेल्या या भुमिकेमुेळे…