Browsing Tag

Dombivli

Dombivli Crime | किरकोळ कारणावरुन शेजाऱ्यांत तुंबळ हाणामारी; हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

डोंबिवली न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) -  Dombivli Crime | डोंबिवली येथील एका सोसायटीमधील शेजाऱ्यांत किरकोळ कारणावरुन वाद निर्माण (Dombivli Crime) झाला. हाच वाद उफाळून तुंबळ हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या…

महाराष्ट्रातील धक्कादायक घटना ! कोविड सेंटरमध्ये दारू अन् गांजा पार्टी, कर्मचार्‍यांकडून व्हिडीओ…

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन - कोविड सेंटरमधील कर्मचारीच सेंटर परिसरात दारु, गांजा पार्टी करत असल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. दारू, गांजा पिणाऱ्या या कर्मचाऱ्यांना एका तरुणाने मज्जाव करून त्यांचा व्हिडिओ काढला. मात्र याचा राग…

Dombivli News : अनैतिक संबधातून बारबालेचा खून !

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाईन -   अनैतिक संबधातून बारबालेचा गळा दाबून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोंबिवली येथे शुक्रवारी (दि. 19) सांयकाळी ही घटना घडली. मोबाईल सीडीआरद्वारे हत्येचा उलगडा करत पोलिसांनी अवघ्या 24…

बैलाचा Birthday सेलिब्रेट करणे पडले महागात, एकावर FIR दाखल

डोंबिवलीः पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरी देखील लोक गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. डोंबिवलीमध्ये एकाने मित्रमंडळींना बोलावून मोठ्या प्रमाणात गर्दी करत चक्क बैलाचा वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार…

महावितरणकडून ग्राहकांना ‘शॉक’, शिवसेनेसह मनसेचा आंदोलनाचा इशारा

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते. मीटर रीडिंग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी…

बाबांनी नेहमी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं, अजिंक्यनं शेअर केला लहानपणीचा फोटो

पोलिसनामा ऑनलाईन टीम - जगभरात आज फादर्स डे साजरा केला जात असून प्रत्येक घरात वडिलांचे स्थान महत्वाचे मानले जाते. आई आपल्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचे काम करत असते, तर बाबा आपल्या परिवारातील सदस्यांना कोणताही त्रास होणार…

ऑस्टेलियातून आलेल्या 47 वर्षीय महिलेचा डोंबिवलीत मृत्यु ! ‘कोरोना’ची तपासणीच नाही केली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ऑस्ट्रेलियाहून डोंबिवलीत आलेल्या महिलेचा मंगळवारी रात्री मृत्यु झाला आहे. या महिलेला कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे जाणवू लागली होती. परंतु, तिने तपासणीच करुन घेतली नव्हती.डोंबिवलीतील ही ४७ वर्षाची महिला …

दुर्दैवी ! ‘कोरोना’च्या भीतीमुळे दुचाकीवर गावी जाणार्‍या पती-पत्नीचा 4 वर्षाच्या मुलासह…

पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या भीतीमुळे  डोंबिवलीतील मोठागाव परिसरातून दुचाकीवर सातार्‍याकडे जाणार्‍या कुटूंबाल वाईजवळा टृकचालकाने दिलेल्या धडकेत  एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. सर्जेराव पाटील, पत्नी पूनम पाटील आणि 4 वर्षांचा मुलगा…

Coronavirus : डोंबिवलीमध्ये हळदीसह विवाह समारंभास हजेरी लावणार्‍या आणखी एका महिलेला…

डोंबिवली : पोलिसनामा ऑनलाइन -  कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात घातले असून देशातही यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने देशभरात लॉकडाऊन केले असूनही नागरिक त्याचे पालन करत नसताना दिसून येत आहेत. तर डोंबिवली येथे एका महिलेचा रिपोर्ट…

धक्कादायक ! मुलीची हत्या करून आई-वडिलांनी घेतला गळफास, मुंबईतील घटना

डोंबविली : पोलीसनामा ऑनलाईन - कल्याण ग्रामीण विधासभेतील एका गावात कुटुंबाने आत्महत्या केली आहे. आई-वडील आणि मुलगी यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्यामुळे,परिसरात एकच खळबळ माजली, या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. डोंबिवली मधील…