Pune Crime News | मांजरी गॅस सिलेंडर स्फोट प्रकरणात 4 जणांवर FIR, गोडाऊन मालकाला अटक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | एका गॅस टाकीतून दुसऱ्या टाकीत गॅस भरत असताना स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन कामगार जखमी झाल्याची घटना हडपसर पोलीस ठाण्याच्या (Pune Police) हद्दीत घडली होती. याप्रकरणी चार जणांवर…